जि .प. प्राथमिक शाळा बोहाळी येथे श्री नागेश फाटे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व खाऊचे वाटप

पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील सर्वात मोठी २८० पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोहाळी येथे लहान मुलांना मा . श्री नागेश दादा फाटे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व खाऊवाटप करण्यात आला
यावेळी सरपंच श्री शिवाजी पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे यांनी श्री . नागेश दादांच्या समाजकार्याचा व सार्वजनिक कामाचे
कौतुक करून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच मा .जगन्नाथ जाधव सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक मा .शिवाजीराव जाधव छत्रपती प्रतिष्ठान गादेगाव चे संस्थापक अध्यक्ष मा .डॉ .रमेश फाटे मा .सतीश बागल मा .शांतिनाथ बागल ग्रामपंचायत सदस्य मा . बाळासाहेब जाधव मा . संतोष शिंदे मा .तानाजी रणदिवे व बोहाळीचे माजी सरपंच मा .सुधाकर पाटील मा . चंद्रकांत जाधव शिवसेना युवा नेते मा .बंडू घोडके मा . आण्‍णासो जाधव मा .खंडू पवार मा .शिवाजी देवकते मा . पंजाब पवार मा .बापू मेलगे मा . शामराव रणदिवे मा . मल्‍हारी फाळके मा . चंद्रकांत कुसूमडे मा . हरिभाऊ कुसूमडे मा .बंडू घाडगे आदी मान्यवर व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी उपस्थित होते 💐💐

Leave a Reply

Your email address will not be published.