जोवर असतील प्रशासनातील हरामी… कशी घुमतील “यशवंताची” कवने ?

महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२२ मध्ये मराठी विश्वकोष निर्मितीचा उल्लेख करत असताना,सदर विश्वकोष निर्मितीची संकल्पना मांडणार्‍या आणि तीला प्रत्यक्षात उतरवणार्‍या आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे.मात्र तेथेच,आदरणीय चव्हाण साहेबांचा साहित्य संमेलनात अपमान करणार्‍या दुर्गा भागवतांचे नाव मात्र आवर्जुन छापन्यात आलेले आहे.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा असताना असा प्रकार होत असेल तर हि अधिक गंभीर बाब आहे.प्रशासनातील हरामी अधिकारी जोपर्यंत आहेत.तो पर्यंत अशा गंभीर बाबी होत राहतील.शासनाने तातडीने सदर दिनदर्शिका मागे घ्यावी.व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या योगदानासह गौरवपुर्ण उल्लेख करुन पुन्हा प्रकाशित करावी.
-अमरजित पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published.